चांगल्या संगतीत तुमचे भले होते! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आपल्या जीवनामध्ये संगत ही फार महत्वाची गोष्ट आहे. जीवन जगत असताना संगत चांगली मिळाली तर जीवनामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपण दिवसभर कोणाबरोबर व कोणासोबत किती वेळ घालवत आहे याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. जर आपली संगतच वाईट असेल तर आपण वाईट मार्गावर जाणारच आहोत. त्यामुळे वेळीच आपण स्वत:ला सावरले पाहिजे. आपल्या जीवनात आपण कोणाची संगत किती काळ धरतो आहे याचे आत्मपरीक्षण करायला हवे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी चांगल्या संगतीत तुमचे भले होते! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा